लेवी 25:13
TSK
¶ या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.
¶ ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, या देशात पुन्हा घरे, शेते आणि द्राक्षमळे खरेदी करण्यात येतील.
¶ पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.