मत्त. 20:21
TSK
त्याने तिला विचारले, ‹“तुला काय पाहिजे?”› ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्याने तिला विचारले, ‹“तुला काय पाहिजे?”› ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;