TSK

TSK · लूक 22:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, ‹“जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”›

ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.”

¶ ‹पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.›