TSK

TSK · लूक 22:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मग येशूने त्यांना बोलावून म्हटले, ‹“परराष्ट्रीय लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते.›