TSK

TSK · लूक 22:31

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता.

“पाहा, मी आज्ञा करीन, धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन, व त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही.”

प्रभूने उत्तर दिले, ‹“मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.›

¶ सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.