योहा 18:8
TSK
येशूने उत्तर दिले, ‹“मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.”›
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
येशूने उत्तर दिले, ‹“मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.”›
¶ वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.
कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे.