TSK

TSK · लूक 3:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील.

हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते.

हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते.

योहानाने चौथाईचा शासक हेरोद याची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नी हेरोदीया हिच्याशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.

¶ मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलाताकडे नेले.

तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले.

“महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम.

¶ यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले.