TSK

TSK · लूक 6:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.”

येशूने उत्तर दिले, ‹“पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, त्यांना नर व नारी असे निर्माण केले. ›

¶ येशू त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय?› ‹‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला› ‹दगड कोनशिला झाला आहे.› ‹हे प्रभूने केले आणि› ‹आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’›

येशू त्यांना म्हणाला, ‹“जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय?›

‹परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे.›