TSK

TSK · मार्क 2:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते;

¶ त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्‍याशी जाऊन बसला

तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता.

¶ मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना.

पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.