मत्त. 9:30
TSK
आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, ‹“पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”›
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, ‹“पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”›
¶ नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, ‹“मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.”›
पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.
मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, ‹“कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”›
जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.
‹मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही.›