All books in मराठी IRV

मार्क 6

मराठी IRV · verse 37

16 अध्याय

मराठी IRV / मार्क / धडा 6

मराठी IRV · verse 37

परंतु त्याने त्यास उत्तर दिले, ‹“तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.”› ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?”