TSK

TSK · मार्क 8:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तो त्यांना म्हणाला, ‹“जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”› पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.”