TSK

TSK · मार्क 9:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता?

पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.”

¶ तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले.