TSK

TSK · मत्त. 16:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा येशू म्हणाला, ‹“तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”› ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.”

ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, ‹“आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?›