मत्त. 15:16
TSK
येशूने त्यांना विचारले, ‹“तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?›
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
येशूने त्यांना विचारले, ‹“तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?›
तो त्यांना म्हणाला, ‹“तुम्हास देखील हे समजत नाही काय? जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्यास अपवित्र करीत नाही हे तुम्हास समजत नाही का?›
मग येशू त्यांना म्हणाला, ‹“संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.›
¶ मी तुमच्याबरोबर असतांना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय?