मार्क 12:36
TSK
‹दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, › ‹‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, › ‹मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत, › ‹तू माझ्या उजवीकडे बैस.’›
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
‹दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, › ‹‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, › ‹मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत, › ‹तू माझ्या उजवीकडे बैस.’›
“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते, ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
¶ म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. माझ्यामागे मी कर्ण्याच्या आवाजासारखी मोठी वाणी ऐकली.