TSK

TSK · मत्त. 24:43

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

चोर घर फोडत असता सापडला व जीव जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही.

माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.

‹या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.›

कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.