TSK

TSK · मत्त. 8:18

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले.

¶ मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.

¶ मग येशू तारवात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो सरोवराजवळ होता.

नंतर तो त्यांना सोडून पुन्हा तारवात जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला.

¶ आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि ‹“आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ”› असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली.