TSK

TSK · मत्त. 9:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ ‹जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येवून तुम्हासही फाडतील.›

¶ मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले.

तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला.