गण 1:11
TSK
बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान.
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.