All books in मराठी IRV

गण 21

मराठी IRV · verse 1

36 अध्याय

मराठी IRV / गण / धडा 21

मराठी IRV · verse 1

¶ अरादाचा कनानी राजा नेगेबमध्ये राहत होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांस कैद केले.