ईयो 6:25
TSK
प्रामाणिक शब्द किती दु:ख देणारे असतात! परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील?
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
प्रामाणिक शब्द किती दु:ख देणारे असतात! परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील?
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
¶ राजा नबुखद्नेस्सराने पालथे पडून दानीएलास साष्टांग दंडवत घातले आणि आज्ञा केली की त्यास अर्पण करून धूप दाखवा.
तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते खरे बोललात.