TSK

TSK · नीति 8:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.

जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते.

कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली.

‹पण मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.›

‹तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.›

¶ ‹लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही:› ‹जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.›