TSK

TSK · 1 इति 7:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.”

नफतालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.

येसेराचे येसेरी कूळ, शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.