गण 33:35
TSK
¶ अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
एसयोन-गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
राजा अमस्याच्या त्याच्या पूर्वजांबरोबर निजल्यानंतर. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.
तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.