TSK

TSK · 2 शमु 21:18

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा, म्हणजे एकंदर चोवीस बोटे होती. हा ही रेफाई वंशातला होता.

सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही.

आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार जण होते.