प्रेषि 27:27
TSK
¶ चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.