निर्ग 18:17
TSK
परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
¶ तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही.
परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.
शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही.”