كل أسفار मराठी IRV

दानि 3

मराठी IRV · الآية 27

12 أصحاحات

मराठी IRV / दानि / الأصحاح 3

मराठी IRV · الآية 27

तेथे जमलेले प्रांताधिकारी, प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार ह्यांनी त्यास पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या त्याचा एकही केस होरपळला नाही. त्यांना अग्नीचा वासही लागला नाही.