TSK

TSK · निर्ग 6:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.”

माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? मी अधीर का होऊ नये?

आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?