TSK

TSK · उत्प 46:14

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला.

जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब.

¶ जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.

¶ ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,