उत्प 6:10
TSK
नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन पुत्र होते.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन पुत्र होते.
¶ नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता
¶ नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.
शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.
नोहा, शेम, हाम आणि याफेथ.