TSK

TSK · इब्री 7:24

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या मनात व माझ्या मनांत जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापीन; आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल.

लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर ‹“मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे”› असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?

एका बाबतीत म्हणजे जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.

¶ येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.