TSK

TSK · ईयो 39:30

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “हे मानवाच्या मुला, तू सर्व पंख असलेल्या पक्ष्यांस व रानातील सर्व वन्यपशूस सांग, माझा यज्ञ, जो मोठा यज्ञ मी इस्राएलाच्या पर्वतावर तुम्हासाठी करतो, त्याकडे तुम्ही चोहोकडून एकत्र होऊन मांस खावे आणि रक्त प्यावे.

शिष्यांनी त्यास विचारले, कोठे प्रभू? येशूने उत्तर दिले, ‹“जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”›