गण 28:16
TSK
¶ परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.
तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे.
¶ आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरूशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता.