TSK

TSK · योहा 4:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

पण तो त्यांना म्हणाला, ‹“तुम्हीच त्यांना खायला द्या.”› ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.”

¶ “मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातल्या पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.