TSK

TSK · योहा 6:21

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.

मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला.

¶ ‹पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.›