अनु 14:9
TSK
जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा.
ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.