كل أسفار मराठी IRV

लेवी 13

मराठी IRV · الآية 28

27 أصحاحات

मराठी IRV / लेवी / الأصحاح 13

मराठी IRV · الآية 28

परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.