كل أسفار मराठी IRV

लेवी 13

मराठी IRV · الآية 37

27 أصحاحات

मराठी IRV / लेवी / الأصحاح 13

मराठी IRV · الآية 37

¶ परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे; याजकाने त्यास शुद्ध ठरवावे.