मत्त. 13:24
TSK
¶ येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. ‹“कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.›
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. ‹“कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.›
¶ आणखी तो म्हणाला, ‹“देवाचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो.›
¶ प्रभूने म्हटले, ‹“तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ? आणि ती कशासारखी आहेत?›
‹पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.”›