लेवी 12:3
TSK
आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.
पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव.
पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,