मत्त. 21:6
TSK
¶ तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले.
ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले.
¶ विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला.