TSK

TSK · मार्क 12:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.

जे मनुष्यांना शब्दाने खोटे पाडतात. ते त्याच्यासाठी पाश मांडतात जे वेशीत न्याय शोधतात आणि नीतिमानास खोटेपणानी दाबून टाकतात.

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‹“परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”›

नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.

तो जे बोलेल त्या शब्दांमध्ये त्यास पकडण्यासाठी ते टपून होते.