كل أسفار मराठी IRV

मार्क 6

मराठी IRV · الآية 55

16 أصحاحات

मराठी IRV / मार्क / الأصحاح 6

मराठी IRV · الآية 55

आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे लोक दुखणेकऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले.