كل أسفار मराठी IRV

मार्क 8

मराठी IRV · الآية 33

16 أصحاحات

मराठी IRV / मार्क / الأصحاح 8

मराठी IRV · الآية 33

परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, ‹“अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.”›