TSK

TSK · नहू 3:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.

¶ जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.”

पारसी, लूदी व पूटी तुझ्या सैन्यात तुझे लढणारे माणसे होती. ते आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्यामध्ये टांगीत; ते तुझे वैभव दाखवत.

कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.