निर्ग 6:23
TSK
अहरोनाने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबाची कन्या व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाली.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
अहरोनाने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबाची कन्या व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाली.
¶ नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
¶ अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.