TSK

TSK · नीति 10:31

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”

नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.

हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?

विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.