TSK

TSK · नीति 6:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.

“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”

‹जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये.›

कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.